:कशी ग तू माझ्या हृदयाशी लागली:रचनाकार: अमित सर: |
तू कशी माझ्या
हृदयाशी लागली
तू का ग मला इतकी आवडली !!!
काही सूचतच नाही
काही समजतच नाही
तुझ्याशी काय बोलू ???
मनाचे भेद खोलू!!!
तुझी आठवण येते
अगदी मनापासून येते
पण तू भेटत नाही
म्हणून दुखच देते
कशी ग तू वाटते उन्हात सावली
कशी ग तू माझ्या हृदयाशी लागली!!!
तू छान आहे दिसायला
आवाज गोळ-गोळ
पण आवडते मला फक्त
तुझ्या मनातली खोळ
खर सांगू तर आपलं
मनाचं नातं आहे
अडवतो जीवाला पण
तुझ्याच वाटी जात आहे
तू वाटते मला मैत्रीण - माउली
कशी ग तू माझ्या हृदयाशी लागली!!!
तुझ्या डोळ्यातलं पाणी
खूप वेदना देतो
तू झोप ! मी तुझ्या
दुखाकडे झेप घेतो
तुला कळेना !!!
माझा प्रेम वेगळा
सर्वस्व आपला
तुझ्या परी देतो
तुझ्यापेक्षा वाटतंच नाही कोणी चांगली
कशी ग तू माझ्या हृदयाशी लागली!!!
माझ्या भावना अश्या
मित्र थट्टा उडवतात
मला तुझ्याशी ते
बोलायला सांगतात
पण प्रेम फक्त का
बोलण्यानेच होतो???
तुला कळत असेल ना
जेव्हां मी रडतो !!
ही कशी वेदना मी जीवाला लावली
कशी ग तू माझ्या हृदयाशी लागली!!!
तू का ग मला इतकी आवडली !!!
काही सूचतच नाही
काही समजतच नाही
तुझ्याशी काय बोलू ???
मनाचे भेद खोलू!!!
तुझी आठवण येते
अगदी मनापासून येते
पण तू भेटत नाही
म्हणून दुखच देते
कशी ग तू वाटते उन्हात सावली
कशी ग तू माझ्या हृदयाशी लागली!!!
तू छान आहे दिसायला
आवाज गोळ-गोळ
पण आवडते मला फक्त
तुझ्या मनातली खोळ
खर सांगू तर आपलं
मनाचं नातं आहे
अडवतो जीवाला पण
तुझ्याच वाटी जात आहे
तू वाटते मला मैत्रीण - माउली
कशी ग तू माझ्या हृदयाशी लागली!!!
तुझ्या डोळ्यातलं पाणी
खूप वेदना देतो
तू झोप ! मी तुझ्या
दुखाकडे झेप घेतो
तुला कळेना !!!
माझा प्रेम वेगळा
सर्वस्व आपला
तुझ्या परी देतो
तुझ्यापेक्षा वाटतंच नाही कोणी चांगली
कशी ग तू माझ्या हृदयाशी लागली!!!
माझ्या भावना अश्या
मित्र थट्टा उडवतात
मला तुझ्याशी ते
बोलायला सांगतात
पण प्रेम फक्त का
बोलण्यानेच होतो???
तुला कळत असेल ना
जेव्हां मी रडतो !!
ही कशी वेदना मी जीवाला लावली
कशी ग तू माझ्या हृदयाशी लागली!!!
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें