:आठवण: रचनाकार: अमित सर: |
मला येते फ़क्त ती ,तुझीच आठवण !!!
तुला
सांगू कसं मी
तू
आठवते क्षणी-क्षणी
जीव
घाबरतो असा
जसं
मासा विना पाणी
माझ्या
जीवनात ये
लिहू
नवीन कहाणी
तुझ्याविन
तडफडते
माझी
सरस गाणी
तू
येशील जेव्हां,तोच क्षण माझा सण
मला
येते ग फक्त, तुझीच आठवण !!!
दिवसाचं
काय निघूनच जाते
रात्र
मात्र खूप अवघड ठरते
रात्र
भर तूच - तू
माझ्या
स्वप्नात असते
उघड्या
डोळ्यांनीही तू
कोपऱ्या-कोपऱ्यात
दिसते
माझ्या
हॉस्टलची मुलं
सतत माझ्यावर हसते
कसं
उघडून दाखवू तुला माझा मन
मला
येते ग फक्त, तुझीच आठवण !!!
तू
हसते खूप छान
मला
पाहून-पाहून
येते तीच आठवण
सतत
राहून-राहून
पण
तुझे पाऊल कधी
पुढे
पडणार नाही
आणि
मन माझा कधी
संभळणार नाही
एकामेकाशी
बोलू ,केव्हां येईल तो क्षण
मला
येते ग फक्त, तुझीच आठवण !!!
तुझी
आई अर्काट
तुझे
बाबा भयानक
बहिण
मारते भांजी
तुझा
भाऊ नालायक
या
रानात कशी ,तू
फुलासारखी
उजळली
आणि, कश्याला माझ्या
या
मनात तडफडली
देव
जाणे आता कसा चालणार हा जीवन
मला
येते ग फक्त, तुझीच आठवण !!!
खंर
येते फक्त तो तुझीच आठवण!!!
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें